Tuesday, 19 July 2022
Monday, 18 July 2022
धन्यवाद
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसा निमित्त दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत असेच तुमचे प्रेम सदैव राहू द्या, सर्वांचे मनपूर्वक आभार.
आपलाच:- देवेंद्र बांबोळे 8390931361
Tuesday, 8 February 2022
त्यागमूर्ती माता रमाई यांची १२४ वी जयंती उत्साहात साजरी
मूल येथील लुम्बिनी महिला मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्र.१६ येथे दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी ३.०० वाजता *त्यागमूर्ती माता रमाई* यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा आयु. भावना किशोर लाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु. सिंधूताई गोवर्धन, सौ. पल्लवी समर्थ, आयु.भाग्यश्री तागडे या होत्या.
आयु. प्रिया गेडाम, आयु. रोहिणी बनकर, आयु. सिंधूताई गोवर्धन यांनी रमाई गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमात वॉर्डातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शिल्पा देवेंद्र बांबोळे व उपस्थित पाहुण्यांचे आभार आयु. सुनीता देवगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. माया पुणेकर, स्वीटी रामटेके , मायाताई झाडे , ललिताबाई मेश्राम,बागडे मॅडम, काजल दुधे, माधवी तेलसे,सीमा भसारकर, नीता रामटेके, वर्षा रामटेके, इंदूताई रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)