Sunday, 29 January 2017

संधी चे सोने करा

```
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

आणि

मी चांदीचे नाणे उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......

असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?

असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
" ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..

त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.

काहीजण त्यातुन मोती उचलतात,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..

Saturday, 28 January 2017

दृष्टीकोन

☝ *1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते...*

☝ *2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमचं कौतुक करते......*

☝ *3) एक स्त्री तुमच्याशी बोलते..चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...*

☝ *4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...*

🔥 *जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.*
✊✊

*प्रत्येक स्त्री चा आदर करा..*✅

दृष्टीकोन

☝ *1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते...*

☝ *2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमचं कौतुक करते......*

☝ *3) एक स्त्री तुमच्याशी बोलते..चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...*

☝ *4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...*

🔥 *जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.*
✊✊

*प्रत्येक स्त्री चा आदर करा..*✅

आत्मचिंतन करा

एक बार एक कुत्ते और गधे के बीच शर्त लगी कि जो जल्दी से जल्दी दौडते हुए दो गाँव आगे रखे एक सिंहासन पर बैठेगा...
वही उस सिंहासन का अधिकारी माना जायेगा, और राज करेगा.

जैसा कि निश्चित हुआ था, दौड शुरू हुई.

कुत्ते को पूरा विश्वास था कि मैं ही जीतूंगा.

क्योंकि ज़ाहिर है इस गधे से तो मैं तेज ही दौडूंगा.

पर अागे किस्मत में क्या लिखा है ... ये कुत्ते को मालूम ही नही था.

शर्त शुरू हुई .

कुत्ता तेजी से दौडने लगा.

पर थोडा ही आगे गया न गया था कि अगली गली के कुत्तों ने उसे लपकना ,नोंचना ,भौंकना शुरू किया.

और ऐसा हर गली, हर चौराहे पर होता रहा..

जैसे तैसे कुत्ता हांफते हांफते सिंहासन के पास पहुंचा..

तो देखता क्या है कि गधा पहले ही से सिंहासन पर विराजमान है.

तो क्या...!  
   गधा उसके पहले ही वहां पंहुच चुका था... ?

और शर्त जीत कर वह राजा बन चुका था.. !

और ये देखकर

निराश हो चुका कुत्ता बोल पडा..

अगर मेरे ही लोगों ने मुझे आज पीछे न खींचा होता तो आज ये गधा इस सिंहासन पर न बैठा होता ...

तात्पर्य ...

१. अपने लोगों को काॅन्फिडेंस में लो.

२. अपनों को आगे बढने का मौका दो,  उन्हें मदद करो.

३. नही तो कल बाहरी गधे हम पर राज करने लगेंगे.

४. पक्का विचार और आत्म परीक्षण करो.

⭐जो मित्र आगे रहकर होटल के बिल का पेमेंट करतें हैं, वो उनके पास खूब पैसा है इसलिये नही ... ⭐

⭐बल्कि इसलिये.. कि उन्हें मित्र  पैसों से अधिक प्रिय हैं ⭐

⭐ऐसा नही है कि जो हर काम में आगे रहतें हैं वे मूर्ख होते हैं, बल्कि उन्हें अपनी जवाबदारी का एहसास हरदम बना रहता है इसलिये  ⭐

⭐जो लडाई हो चुकने पर पहले क्षमा मांग लेतें हैं, वो इसलिये नही, कि वे गलत थे... बल्कि उन्हें अपने लोगों की परवाह होती है इसलिये.⭐

⭐जो तुम्हे मदद करने के लिये आगे आतें हैं वो तुम्हारा उनपर कोई कर्ज बाकी है इसलिये नही... बल्कि वे तुम्हें अपना मानतें हैं इसलिये⭐

भयानक दरोडा

हॉंकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.
‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून
रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव
तुमचा आहे.’ दरोडेखारांनी ओरडून सांगताच
सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.
याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’ (Mind
Changing Concept) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची
किमया.
त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी
पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला, ‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा
दरोडा आहे, बलात्कार नाही.’
याला म्हणतात व्यावसायिक रहाणे (Being
professional). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी
आले. त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, जो
एम.बी.ए. होता तो 6 वी पर्यंत शिकलेल्या
सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला
आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर
सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला कित्येक तास
लागतील. जरा धीर धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’
याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’ (Experience) असे म्हणतात.
हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.
दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर
सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब
पोलिसांना फोन कर!’ सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70
लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून
10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग
पोलिसांना बोलवूया!’
याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’(Swim with
the tide). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.
सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा
दरोडा पडला तर कार मजा येईल!’
याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी
बदलणे’ (Changing priority). कारण ‘पर्सनल
हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त
महत्वाचा असतो.
दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली
की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला.
पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण
झाले. कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत
मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच
निघाली. मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?

खरी मेख
काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर
लक्षात आहे. तो वैतागून म्हणाला, ‘आपण
जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. पण
त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80
लाख डॉलर्स लाटले. खरे आहे माणसाने शिकले
पाहिजे. नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षित
दरोडेखोर’ व्हायला पाहिजे.’
याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच
‘नॉलेज’ (Knowledge) ज्याची किंमत
सोन्यापेक्षाही जास्त असते. तुमचे सोने नाणे
लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.

Friday, 27 January 2017

खंबीरपणे उभे रहा


अंडे  आणि  वीट.           कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी वीट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे. ते कोणत्या बाबतीत आहे? ......जरा ओळखुन दाखव! मि मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
मला विचारचक्रात अडकवून तो पसारा झाला.
   मी विचार करु लागलो,यात काय बरे साम्य असणार ?
   खूप विचार करूनही ऊत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरुन दोन  वीटा व बाजारातून अर्धा डझन अंडी घेऊन घरी आलो.खूप निरीक्षण केले;पण ऊत्तर सापडले नाही.
       दुस-या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला.काय सापडले का ऊत्तर?   मी नकारार्थी मान हलवली आणि आता तूच काय ते साम्य दाखव, असे म्हणून ती अंडी आणि वीट त्याच्या-पुढे  ठेवल्या. मित्राने हातात अंडे घेतले, ते ऊभे ठेवले आणि दाबले, पण ते फुटले नाही. मग त्याने अंडे आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फुटांवरुन हातात ऊभी धरलेली वीट खाली सोडली,विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने वीट आडवीधरुन  खाली सोडली. आता मात्र वीट फुटली. मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "वीट आणि अंडे, ऊभे असताना फुटत नाही, मात्र आडवे होताच फुटते हे त्या दोन्हीत साम्य.
        माणूस त्या वीट किंवा अंड्यासारखाच......
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे तोपर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला,जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फुटण्याची शक्यता बळावते, म्हणून खंबीरपणे ऊभे राहा.जग तुमचे काहीच बिघडवू शकत नाही.

माझ्या मित्राची कविता