Sunday, 30 April 2017

कामगार दिन

आज १ मे कामगार दिन! व महाराष्ट्र दिनाच्या मंगलकामना!!.

*कामगारनेते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर*

बाबासाहेब नसते तर आणखी किती वर्षे गीतेत सांगितल्याप्रमाणे *"कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l"* अर्थात, कामगारानो दिवस रात्र फक्त घाम गाळा, मेहनत करा, सवर्णांची सेवा चाकरी करा, त्यांची धुनीधुआ, शेतात राबा, त्यांचा मैला साफ करा, जीव तोडून मजुरी करा मात्र मजुरी मांगू नका.

*कारण मैला साफ करणे हेच तुमचे कर्म, तम्ही नीच - कुल्षित आहात म्हणून फळाची अपेक्षा करू नका..*

माझ्या शेतकरी- मजूर - कष्टकरी यांनी वरील होणारा अन्याय का सहन करावा? म्हणून संधीच्या शोधत असताना, ब्रिटीश राजवटीत मजूर मंत्री पदावर काम करावयाची संधी मिळाली आणि मजुरांचे दिवस पालटले...  बुलंद आकाशात सुर्य... 
आणि धरणीवरचा महासूर्य *बाबासाहेब....* 
  
शेतकरी- मजूर - कष्टकरीयांच्या अंधार जीवनात कायमचा महाप्रकाश टाकून गेला..
  
*तुला कोणी दिल्या सुविधा- सवलती...*

होय!!! *महासूर्य बाबासाहेब आंबेडकरांनी...*

1. *आठ तास कामाची वेळ* (Reduction in Factory Working Hours 8 hours duty)

2. *महिलांना प्रसूती रजा* (Mines MaternityBenefit Act)

3. *महिला कामगार वेलफेयर फंड* (Women Laborwelfare fund)

4. *महिला व बालकामगार संरक्षण कायदा* (Womenand Child, Labor Protection Act)

5. *खाणकामगार यांना सुविधा* (Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in Coal Mines)

6. *भारतीय फेक्टरी कायदा* (Indian Factory Act)

7. Maternity Benefit for women Labor, Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in CoalMines,

8. National Employment Agency (Employment Exchange)

9. Employment Agency was created.

10. Employees State Insurance (ESI):

11. India’s Water Policy and ElectricPower Planning

12. Dearness Allowance (DA) to Workers.

13. Leave Benefit to Piece Workers.

14. Revision of Scale of Pay forEmployees.

15. Coal and Mica Mines Provident Fund

16. Labor Welfare Funds

17. Post War Economic Planning

18. Creator of Damodar valley project, Hirakund project, The Sone River valleyproject.

19. The Indian Trade Unions(Amendment) Bill

20. Indian Statistical Law

21. Health Insurance Scheme.

22. Provident Fund Act.

23. Factory Amendment Act.

24. Labor Disputes Act.

25. Minimum wage.

26. The Power of Legal Strike..

आज फेक्टरीतला कामगार, व कार्पोरेट मधील अधिकारी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर याचे जीवनसंघर्ष विसरता कामा नये..

*आज कामगार दिनी या महान क्रांतीसुर्याला पुन्हा एकदा मानाचा जयभीम करूया....*

जयभीम ! 
जय शिवराय !! 
जय भारत !!!

No comments:

Post a Comment