आज दिनांक १७/०९/ रोजी चैत्यभुमि चे शिल्पकार बौध्दाचार्यांचे जनक भैया साहेब आंबेडकर तथ: यशवंत भिमराव आंबेडकर ( पंडित काश्यप) यांचा स्मृति दिवस आहे.
भैय्या साहेब आंबेडकरांचा (यशवंत राव आंबेडकर )
जीवन पट
१२/ १२/ १९१२:- बी.आय टी चाळ . १/५०, परळ, मुंबई येथे जन्म .
२७/०५/१९३५:-आई रमाई यांचे निधन .
१९४२:-जनता पत्राचे संपाद कत्व .
१९५२:- प्रबुद्ध भारताचे संपादकत्व . १९५२ :-माणगाव (रायगड) मतदार विधानसभेची निवडणूक .
०५/०५/१९५५:- पत्रकार सम्मलेन संपन्न .
०६ /१२/१९५६:-पित्याच् छन्न हरपले .
२०/०३/१९५७:-बाबा साहेबांच्या स्मारकसाठी मुंबई महानगर पालिकेकडे पत्रव्यहार .
०३/१०/१९५७:-भारतीय बौद्ध महासभेच्या व्दितीय अध्यक्ष पदावरून केलेले भाषण .
१९५८ ते १९६०:- बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष .
०२/०४/१९५८:-बाबासाहेबांच्या पहिल्या (डॉ.बाबा साहेब आंबेडकर स्मारक सभागृह-पंचायत, भोईवाडा स्मारकचे ) भूमिपूजन .
१९५७ ते १९६३:-धम्म दीक्षेचे देशभर कार्यक्रम .
२२/०६/१९५८:- पहिल्या स्मारकचे (पंचायत) अनावरण .
१४/०७/१९५८ ते ३०/१२/१९५८:- रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा पहिला यशस्वी प्रयोग .
१९५९:- अध्यक्ष. के.एम. कॉलनी,खार, भूमिहीनांचा सत्याग्रह .
१९६१ ते १०६६:- विधान परिषदेचे सद्स्य .
१९६३:-म्युनिसिपल कामगार संघटनेचे अध्यक्ष .
१०/०२/१९६४ ते १७/०२/१९६४:- स्मारक निधि संकलन प्रचार सप्ताह .
१९६४:-रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद .
०३/०१/१९६५:- वरळी मुंबई येथे आव्हान सभा .
१४/०४/१९६६:-भीमज्योत (महू-मुंबई)ची सांगता .
१४/१२/१९६६:- पन्नाशी निमित्त दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते सत्कार .
१०/१९६७ :-श्रामणेरची दीक्षा (नाव पंडित कश्यप).
२३/११/१९६८:- मुंबई बौद्ध परिषद संपन्न,प्रमुख पाहुणे दताई लामा .
०५/०७/१९७०:-पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बोर्डाचे सद्स्य .
१८/०४/१९७१:- जगन्नथराव . भातनकर मार्गाचे उदघाट्न .
१९७१ ते १९७५ :-मुंबई विद्यापीठाच्या समितचे सद्स्य .
२२/०५/१९७५:- श्रीलंका येथे दहव्या जागतिक परिषदेला भारतीय बौद्धांचे प्रतिनिधित्व .
०९/१०/१९७२:-लंडनला भेट .
२६/०१/१९७४:- रिपब्लिकन ऐक्याचा तीसरा प्रयोग .
२३/०२/१९७४:- रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मंत्रालयावरील मोर्चाचे नेतृत्व .
०१/११/१९७४:-तिसर्या आशियाई परिषदेला उपस्थिती (दिल्ली) .
०९/०३/१९७५:- बौद्धजन पंचायत समितीच्या प्रथम परिषदेचे उदघाट्न .
१९७७:- बौद्धाच्या सवलती या प्रश्नावर लोकसभेची निवडणूक ईशान्य मुंबई मतदार संघ .
१०/०१/१९७७:-लोखंडाचे चणे पचवीणारी चळवळ भाषण .
०१/०५/१९७७:-महाड येथे क्रांतीस्तंभाचे उदघाट्न .
१९/०५/१९७७:- बौद्ध महासभेची पूर्ण बांधनी .
२३/०५/१९७७:- मोरारजी देसाई समोर (मुंबई) सवलती संदर्भात निदर्शन .
१७/०८/१९७७:- प्रंतप्रधान मोरारजी यांची शिष्ट मंडळासह नवी दिल्लीत बौद्धाच्या सवलती संदर्भात भेट.
०८/१९७७:- 'तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितले' ही पुस्तिका प्रकाशित .
१७/०९/१९७७:-मुंबई के. ई .एम. रुग्णालयात निधन .
०२/१०/१९७७:-चेत्यभूमिवर शोक सभा.....
*यांना ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त विनंम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻*
No comments:
Post a Comment