Friday, 9 December 2016

सहकार्य करा

माझी सर्वांना नम्र विनंती ....
मला तरी वाटते... नवीन वर्ष जवळ येतंय.. तुम्ही वेगवेगळ्या दुकानातून, मोठ्या मोठ्या दुकानातून कॅलेंडर घ्याल... ते दुकानदार आधीच श्रीमंत आहेत त्यांना अजून श्रीमंत करण्यात पॉईंट नाहीये...
त्या पेक्षा कॅलेंडर घेताना बस एक गोष्ट करा... स्टेशन वर जी आंधळी माणसे,मतिमंद माणसे बसतात कॅलेंडर विकायला त्यांच्या कडून कॅलेंडर घ्या... छोटी मदत होईल पण त्यांना त्याचा त्यांना खूप फायदा होईल.... कारण ते हि व्यावसाय करतायत .. जगण्यासाठी धडपड करतायत....
हा स्टेटस नक्की शेअर करा.... जेवढ्या लाेकांपर्यंत पोहचेल तेवढा त्यांना फायदा होईल.... आणि व्यावसाय करायची एक जिद्द मिळेल.

No comments:

Post a Comment