Wednesday, 15 February 2017

डोक्यात घ्या डोक्यावर नाही

👉🏿प्रसिध्द विचारवंत *कार्ल मार्क्स च्या अंतीम विधी ला फक्त14लोक होते.* ते कुणीच रडत किंवा आक्रोश करत नव्हते.

👉🏿डाॅ.बाबासहेब यांच्या अंतिम विधीला *6लाखा च्या वर* लोक होते. सर्व रडत व आक्रोश करत होते.

👉🏿यात फरक असा होता की त्या 14 लोकांनी सर्व जगभर *मार्क्सवाद* स्थापन करण्याची शपथ घेतली व त्या प्रमाणे मार्क्सवाद *स्थापन झाला.*

👉🏿मात्र हे 6 लाख लोक घरी जाऊन आपआपल्या संसारात रममाण झाले.

👉🏿आजही देशभर बाबासाहेबांचे विचार प्रस्थापीत नाही ??? याचे मुख्य कारण ते 14 लोक अनुयायी होते व हे 6 लाख लोक *आंबेडकर भक्त* होते.

👉🏿भक्ति सोडा … *अनुयायी* बना, त्याच्या विचारांचा प्रसार करा…

👉🏿बाबासाहेब डोक्यावर घेवु नका *डोक्यात* घ्या.

*नुसत्याच जय भीम, जय बहुजनच्या च्या घोषणा देत,आंबेडकरवादी असल्याचा  गर्व करत बसू नका, अनुयायी बना, आणि अनुकरण करा*

No comments:

Post a Comment