Tuesday, 7 February 2017

हँपी व्हलेन्टाईन डे

❤ तोच आठवडा त्यांच्यासाठी पण ❤

"Rose" तर तिला पण द्या
जी तुमच्यासाठी "रोज" दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते.

"Propose" तर तीला पण करा
जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या "pose" ची खरी शिल्पकार असते.

"Chocolate" तर तीला पण द्या
जी स्वतः झटुन तुम्हांला आयुष्यात"ready&set" करते.

"Teddy" तर तीला पण द्या
जी तुम्हाला लहानपणापासुनच "teddy" सारखं जपत असते.

"Promise" तर तीला पण करा
जिने तुमच्या करीता सगळी सुखे "miss" केलेले असते.

"Kiss" तर तीच्या पण हातांना करा
जिने तुमच्यासाठी हात झिजवलेले असते.

"Hug" तर तिला पण करा
जिने तुम्हांला तिच्या "कुशीत" मौल्यवान वस्तु सारखे जपलेले असते.

"VALENTINE" तर तिच्या सोबतपण साजरा करा
जिने तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते.

"girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.

तिचे नाव "आई"असते.

अडाणी जरी असली तरी १०० girlfriend च्या प्रेमाला भारी असते.

boyfriend नावाच्या "babu" आधि पण एक "बाबा" असतो.

त्याचे नाव "बाप" असते.

स्वतः चा खिसा रिकामा ठेवुन तुमच्यासाठी पैसे त्याच ATM मधुन येत असते.
Love you papa and mummy

No comments:

Post a Comment