Wednesday, 18 January 2017

Free education in English medium

📢 *RTE(शिक्षणाचा अधिकार)* 📢

📚📚📚📚📚📚📚📚

*R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* तुमच्या पाल्याला इग्रंजी किंवा मराठी शाळेत माेफत प्रवेश

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व दुर्बल घटकांसाठी )
येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

रहिवाशी पुरावा या मध्ये खालीलपैकी काेणतेही एक ग्राह्य धरले जाईल.

• आधार कार्ड
• पासपोर्ट
• निवडणुक आेळखपत्र
• वाहन चालविण्याचा परवाना
• वीज बील
• घरपट्टी

••• तहसीलदार /ना़यब तहसीलदार यांचा  २०१५-१६ या वर्षाचा कुंटुंबाचा १ लाखा पेक्षा कमी उत्पनाचा दाखला

••• पाल्याचा जन्माचा दाखला ( वयाे गट  ३ किंवा ६ वर्ष पूर्ण )

••• पाल्याचा १ पासपोर्ट साईज़ रंगीत फाेटाे

येत्या 5 फेब्रुवारी पासुन आॅनलाईन पध्दतीने
https://rte25admission.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध हाेतील

याचा जास्तीत -जास्त लाेकांनी लाभ घ्यावा .

अधिक माहीती साठी संपर्क करा.प्रवेश प्रक्रियासाठी पुर्ण मार्गदर्शन केले जाईल तसेच स्वंयसेवक व सामाजीक संस्था ना देखील मार्गदर्शन दिले जाईल

👉 *भिमाचा कायदा सर्वांचा फायदा* 👈

*सविस्तर माहिती साठी संपर्क:*

1)आर्यन सर-8411907574

2)गौतम खंदारे -9579494446

3)दिपरत्न गजभिये-9096694235

4)संदीप वाघ-9890164810

5)अंजना गायकवाड-9850983858

6)संघमित्रा मॅडम-8805231013

7)फुलमाळी सर-8390732714

8) सिध्दांत - 9579020185

*👊संघर्षा शिवाय addmission भेटत नाही व addmission भेटल्या नंतर देखील संघर्ष संपत नाही👊*

No comments:

Post a Comment