🌷जीवन अक्षयमध्ये गुंतवणूक करून मिळणाऱ्या वार्षिक पेन्शनवर नियमित पॉलिसी उतरवण्याची सुवर्ण संधी🌷
🎯५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यापासून बऱ्याच लोकांची बँक खाती मोठ्या ठेवीने फुगलेले आहेत.
🎯मोठ्या रक्कमेवरील व्याजदर आता बँका कमी करणार आहेत कारण ठेव असलेला पैसा ग्राहकांना कमी व्याजदर घेऊन कर्ज रुपात देणार आहे.
🎯17 नोव्हे 2016 पासून स्टेट बँकेने व 18 पासून HDFC बँकेत मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात केली आहे
🎯व्याज दरात कमी झालीकी पुढे बचत ही कमी प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे.
🎯कर्ज दर कमी म्हणून पैशांच्या तरलतेत सुद्धा कमी येईल व अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेला पुन्हा Repo दर कमी करावे लागतील, याचाच अर्थ पुन्हा व्याज दरात कपात.
🎯अशा सर्व कारणांमुळे आपला जीवन अक्षय प्लॅन लवकरच बंद करण्यात येईल.
🎯आजच्या क्षणाला आपण 7 ते 7.5% हमी दराने वार्षिक पेन्शन देत आहोत, हीच मिळणारी पेन्शन आपण आपल्या दुसऱ्या रेग्युलर प्लॅन्स साठी वापरू शकतो.
No comments:
Post a Comment