🌺जे "कठीण" आहे, ते "सोपे" करावे,
☘जे "सोपे" आहे, ते "सहज" करावे,
🌿जे "सहज" आहे, ते "सुंदर" करावे,
आणि......
💞जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे.
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते...
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच......!!
🌺🌿☘🌺🌿☘🌺🌿☘
🍃🌺!!शुभ सकाळ!!🌺🍃
🍃🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹🍃
No comments:
Post a Comment