Wednesday, 9 November 2016

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी The Problem of Ruppees या शोध पुस्तकामध्ये म्हणतात भ्रष्टाचार कमी करायचा असेल, काळा पैसा बाहेर काढायचा असेल तर दर पाच वर्षानी चलन बदलले पाहीजे म्हणजे जुने चलन कालबाह्य होणार म्हणून लोक आपल्या नोटा बँकेत जमा करतील.
किती सही उपाय सुचवला होता डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी.
आज मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांचा उपाय उशिरा का होईना अंमलात आणल्या बद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन.......💐💐💐💐

No comments:

Post a Comment