Wednesday, 9 November 2016

Joks

घराघरातून मोदींच्या निर्णयाचे स्वागत .
आंघोळ करतांना खिशातून गायब झालेल्या 500 & 1000 च्या नोटा खिशात यायल्यात परत. गृहिणी त्रस्त !
_______________________________

नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची कम्माल !! बघता बघता अभियान रस्त्यावरून तिजोरीपर्यंत आलंय....!

_______________________________

माझे वेगवेगळ्या बँकेत ४ अकाऊंट आहेत. सगळ्यांमध्ये 0 (शून्य) बॅलंस आहे.

सध्याच्या संकटकाळात जर कुणाला उपयोगी पडलो तर पहा...नक्की संपर्क करा !

_______________________________

डोन्ट वरी...मला काही फरक पडत नाही

नोटा रद्दीत विकल्या तरी मी कोट्यधीश होईन.

-पवार

_______________________________

सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बिग बॉसच्या स्पर्धकांचा होणार आहे. त्या बिच्चाऱ्यांना माहीती पण नाही बाहेर काय चाल्लंय ते. जेव्हा पर्यंत बाहेर येतील तोपर्यंत बाजार उठलेला असेल !!!
______________________________

मोदी खरंच खतरनाक माणूस आहेत, पण दयाळूही तेवढेच आहेत. त्यांना माहीत आहे बऱ्याच लोकांना अॅटॅक येणार त्यामुळे ७२ तास हॉस्पीटलमध्ये नोटा चालतील!

_______________________________
मंदीराबाहेरचा बोर्ड

दानपेटीत पाचशे हजारच्या नोटा टाकू नयेत...देवाचा कोप होईल...!!

_______________________________

ब्रेकिंग न्यूज़

अण्णा हजारे यांनी त्यांचे नाव बदलून अण्णा शंभरे ठेवलंय म्हणे !!!

_______________________________

मजा आली....
पहिल्यांदाच बायकोने फोन करून तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं... जाम घाबरलेली होती...
धन्यवाद मोदी जी...!!!

_______________________________

आमच्याकड़े 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा 9 रुपए प्रति किलो ने स्विकारल्या जातील.

-एक रद्दीवाला

_______________________________

500 आणि 1000 च्या नोटा कालच्या मध्यरात्री पासून बंद.

आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भव्य शेकोटी आयोजन !!!🔥

-आयोजक सर्व भ्रष्ट नेते, व्यापारी, अधिकारी
_______________________________

*पुणेरी पाटी*

येथे 500 व् 1000 च्या नोटांचा कचरा टाकू नये टाकल्यास 100रु दंड करण्यात येईल !!!😖

_______________________________

हे हाय लय मोठी चीटिंग
हे हाय लय मोठी चीटिंग
नोटा बंद करायच्या आधी
घ्यायची होती मीटिंग
😉😉😉😉😉😉
         सहज आठवले

______________________________

31 डिसेंबर पर्यंत चोऱ्या  बंद राहतील 
😇😇😇😇

-अखिल भारतीय चोर संघटना 😢😢😢😢😜😜😜😜

_______________________________

~पुणेरी लग्न पत्रिका~

"कृपया आहेराच्या पाकिटात 500, 1000 च्या नोटा खपवू नये !!!"😝
_______________________________

पोलीस : लायसन्स आहे का ?😳

बाईकवाला : नाही

पोलिस : 100 ची पावती करावी लागेल

बाईकवाला: प्लीज 500 घ्या आणि सोडून द्या !!!😖😝

_______________________________

No comments:

Post a Comment